{
  "village_code": "273300060415830000",
  "village_name": "पावशी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:08Z",
  "surveys": [
    "104/1",
    "104/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील पत्र EComp. No.:3447485- File No.: COLSIN-34035(16)/248/2026- TAH KUDAL/कावि-664/एस आर -369/2026 दि. 24/09/2026 अन्वये मौजे पावशी येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झालेला आहे. सदर प्रकरणी प्राप्त आदेशानुसार महाराष्ट्र शासन महससूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.:जमीन-2025/प्र. क्र.336/जमीन 01(ई-1379234), दि.16/07/2026 नुसार नजराणा फी रक्कम भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने संदर्भ मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 नुसार बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी भुधारणा प्रकार वर्ग 1 करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "लता पांडुरंग पाटील"
}
