{
  "village_code": "273300060415830000",
  "village_name": "पावशी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6329,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:48:28Z",
  "surveys": [
    "94/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : EComp. No.3223638-File No.:COLSIN-34035(14)/53/2026-TAH KUDAL/कावी-355\nआदेश दिनांक : 21/05/2026\nरविंद्र सहदेव चव्हाण कब्जेदार पूर्वीचे कब्जेदार अंजली गजानन ढवण, रविंद्र गजानन ढवण, वेदेश गजानन ढवण, सरस्वती गजानन ढवण, सुधीर गजानन ढवण, सुरेखा गजानन ढवण, बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या सर्व्हे वर्णनाची जमीन मिळकत मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म अन्वये उक्त जमिनीची किंमत रक्कम रु 08/- भरणा केल्यामुळे ७/१२ वरील इतर हक्कातील मूळ मालकाचे नाव व बोजा कमी करणेकरीता मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील ३२ म प्रमाणपत्र विक्री केस नं.LSP/SR/1114 दिनांक 21/05/2026 आलेवरून व सह दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग कुडाळ यांचेकडील कडस डेटा क्रमांक 83125260723/2026 दिनांक 23/07/2026 आलेवरून गाव अधिकार अभिलेखात नोंद दाखल करणेत आली.",
  "talathi": "लता पांडुरंग पाटील"
}
