{
  "village_code": "273300060415850000",
  "village_name": "सांगीर्डे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:26:09Z",
  "surveys": [
    "12/17",
    "1अ/47",
    "2/18",
    "26/8",
    "28/36",
    "36/30",
    "41/3",
    "72/4/1",
    "74/13ब",
    "76/21",
    "79अ1अ/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजूस कॉलम नं 3 मध्ये वर्णन केलेल्या जमीन मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी, द्वारा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्र जा.क्र.रिकव्हरी./एस.आर.ओ/कुडाळ/334/2026-27 दिनांक. 18/08/2026 प्रमाणे श्री. विनायक देवू राणे यांचे हिश्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रु. 2,17,505/- (रक्कम रु.दोन लाखसतरा हजार पाचशे पाच मात्र ) बोजा ठेवण्याचा विशेष वसुली अधिकारी व विभागिय सहनिबंधक सहकारी संस्था यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.विसनि/कोकण/वि-1/सिं.जि.म.स.बँक/कलम 156 अधिकार/01/2025 दि.25/06/2025 स्थावर मिळकत जप्ती आदेश आलेवरून नोंद दाखल केली.",
  "talathi": "तनुजा शांतकुमार बिरादार"
}
