{
  "village_code": "273300060415850000",
  "village_name": "सांगीर्डे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:26:09Z",
  "surveys": [
    "64/अ/62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस रकाना नं. ३ मध्ये नमूद मिळकत हि वडिलोपार्जित असून वसंत आपा राणे यांचे नाव ए.कु.पु. म्हणून दाखल झाले होते. फे.नं.5270, व वा.र.अ.नं. 201 प्रमाणे वारस तपास झालेला असून 1)आनंदी बाळकृष्ण पालव 2)चंद्रभागा आपा राणे हे वारस आहेत. तरी वरील प्रमाणे इतर वारसांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकरीता फेरफार क्र.1665 अन्वये नोंद करण्यात आली होती मात्र मा. उपविभागीय कुडाळ यांचे कडील आदेश क्रमांक आरटी एस अपिल क्र.18/2022 व आरटीएस अपिल क्र.19/2022 चा अंमल देते वेळी फेरफार क्र. 1182 व 1183 रद्द करून 7/12 च्या मूळ स्थिती आणल्यामुळे सदरची नावे परत वगळण्यात आली होती म्हणून सदरची नावे सहहिस्सेदार म्हणून परत लावण्याकरिता नोंद करण्यात आली",
  "talathi": "तनुजा शांतकुमार बिरादार"
}
