{
  "village_code": "273300060415860000",
  "village_name": "बेलनदी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 602,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:18:01Z",
  "surveys": [
    "25अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग शाखा-कुडाळ\nगहाणखत लिहुन देणार : गणेश विष्णू शेलटे ,योगिता विष्णू शेलटे ,राजेश विष्णू शेलटे ,वैशाली विष्णू शेलटे रा. बेलनदी यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2368-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25अ/2 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश विष्णू शेलटे ,योगिता विष्णू शेलटे ,राजेश विष्णू शेलटे ,वैशाली विष्णू शेलटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरेश्मा राजेश शेलटे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 2178) ,",
  "talathi": "लता पांडुरंग पाटील"
}
