{
  "village_code": "273300060415860000",
  "village_name": "बेलनदी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:18:01Z",
  "surveys": [
    "12/6अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल मिळकत 12/6अ दिगंबर महादेव केसरकर, संतोष महादेव केसरकर, अश्विनी यशवंत बिले, लक्ष्मी महादेव केसरकर यांचे मालकीची असून सदर मिळकती मधून घावनळे रस्ता ते स. नं. 13/10 पर्यंत जाणारा 70 फूट लांब व 12 फूट रुंद रस्ता ग्रामपंचायत दफ्तरी नमुना नं. 23 ला नोंद होणेकरीता दि. 05/04/2013 रोजी गुरुनाथ परशुराम म्हाडदळकर यांना संमत्तीपत्र दिलेले आहे. त्या संमत्तीपत्राच्या आधारे ग्रामपंचायत पावशी येथे नमूना 23 ला नोंद झाली असून त्याची नोंद सातबारा सदरी होणेकामी नोंद दाखल केली असून सदर रस्त्याच्या नोंदीस जमीन मालक दिगंबर महादेव केसरकर, संतोष महादेव केसरकर, अश्विनी यशवंत बिले, लक्ष्मी महादेव केसरकर यांची पूर्ण संमत्ती असून कोणतीही हरकत नाही.",
  "talathi": "लता पांडुरंग पाटील"
}
