{
  "village_code": "273300060415910000",
  "village_name": "मांडकुली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:23Z",
  "surveys": [
    "49/2",
    "50/38",
    "50/5",
    "52/1",
    "53/4",
    "53/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी,सैनिक नागरी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांनी अर्ज दिला की कृष्णा नारायण भोई रा. मांडकुली यांनी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग,शाखा माणगाव यांजकडून रक्कम रुपये 8,55,434/-(आठ लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस रुपये मात्र) कर्ज घेतलेबाबत सर्वे नंबर 50/5, 50/38, 52/1, 53/4, 53/8, 49/2 वर बोजा दाखल करणेकरिता मा.विशेष वसुली अधिकारी,सैनिक नागरी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांचेकडील अर्ज व कर्ज बोजा नोंदीबाबत आदेश जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ./156/746/25-26 दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8,55,434/-(आठ लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस रुपये मात्र) चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "सोनल तुकाराम जाधव"
}
