{
  "village_code": "273300060415910000",
  "village_name": "मांडकुली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:23Z",
  "surveys": [
    "49/2",
    "50/12",
    "50/16",
    "50/29",
    "50/35",
    "50/38",
    "50/41",
    "50/45",
    "50/47",
    "50/5",
    "50/54",
    "50/55",
    "50/56",
    "50/61",
    "50/70",
    "50/8",
    "51/11",
    "51/12",
    "51/13",
    "51/2",
    "51/7",
    "51/9",
    "52/1",
    "52/4",
    "52/5",
    "52/8",
    "53/2",
    "53/4",
    "53/6",
    "53/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/07/2026\nमा.वसुली व विक्री अधिकारी,सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.सावंतवाडी यांनी अर्ज दिला की कृष्णा नारायण भोई रा. मांडकुली यांनी सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या.माणगाव शाखा महा.केरवडे यांजकडून रक्कम रुपये 5,00,000/-(पाच लाख मात्र) कर्ज घेतले.सदरचे कर्ज थकीत असल्याने येणे रक्कम रुपये 8,45,097/-(आठ लाख पंचेचाळीस हजार सत्याण्णव मात्र ) अधिक होणारे व्याज एवढ्या रकमेचा खाते क्र.439 मधील सर्व मिळकतींवर बोजा दाखल करणेकरिता मा.वसुली व विक्री अधिकारी,सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.सावंतवाडी यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक सिजिसपफेसा/156/बोजा नोंद आदेश/110/2026-27 दि.22/07/2026 , 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 107 अन्वये बोजा नोंद आदेश जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ/156/ /2026 दि.22/072026 व कर्ज बोजा नोंदीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 खालील आदेश क्र.55/2024-25/कलम 101/2024-25 दि.28/03/2025श जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ./156/746/25-26 दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8,45,097/-(आठ लाख पंचेचाळीस हजार सत्याण्णव मात्र ) अधिक होणाऱ्या व्याजाचा बोजा दाखल केला.",
  "talathi": "सोनल तुकाराम जाधव"
}
