{
  "village_code": "273300060415920000",
  "village_name": "गुढीपूर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:03:13Z",
  "surveys": [
    "1अ1/3",
    "37/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026\nअप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील आदेश क्र.\nEComp. No 3157720-File No. COLSIN-34035(16)/71/2026-TAH KUDAL /कावि-१८६/एसआर-77/2026, दि.04/09/2026 अन्वये मौजे गुढीपूर येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासःन परिपत्र क्रमांक : जमीन-2025/प्र/.क्र.336/जमीन -01(ई-1379234),दि.16/07/2026 नुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम/ फी भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग 2 च्या ठिकाणी वर्ग 1 नोंदविने कामी नोंद केली",
  "talathi": "तनुजा शांतकुमार बिरादार"
}
