{
  "village_code": "273300060415920000",
  "village_name": "गुढीपूर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:34:58Z",
  "surveys": [
    "3अ/14अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nश्री श्रीकृष्ण आपा सावंत यांनी अर्ज दिला की खातेदार कै.आपा गुणाजी सावंत हे दिनांक 30/8/1999 रोजी मयत झाले असून मृत्यू पत्रानुसार दाखल केलेली मिळकत खालील प्रमाणे श्रीकृष्ण आपा सावंत व चंद्रकांत आपा सावंत साठी सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मृत्यूपत्र लिहून दिले आहे. खातेदार आपा पुनाजी सावंत हे दिनांक 30/8/1999 रोजी मयत झाले असेल त्यांनी हयात असताना आपल्या स्वतःची नावे असलेल्या जमीन मिळकत ची मृत्यूपत्र 17 एप्रिल 1995 रोजी करून दिलेली आहे सदर मृत्यू पत्रामध्ये त्यांनी श्रीकृष्ण आपा सावंत चंद्रकांत आपा सावंत यांना आपल्या हिश्याची संपूर्ण जमीन मिळकत ही सदर मृत्युपत्राप्रमाणे दिलेली आहे . सातबारा सदरील\n1) लक्ष्मी आपा सावंत, 2) मोहिनी मोहन तरंगे, 3)नीलिमा प्रकाश चव्हाण 4)दिपाली दामोदर नाईक या व्यक्तींची नावे आपा पुनाजी सावंत यांचे वारस म्हणून दाखल झाले होते सदरची नावे मृत्युपत्रानुसार सातबारा तून वगळण्यात येत आहेत . अर्जदार श्रीकृष्ण आपा सावंत यांनी अर्ज मृत्युपत्राची प्रत दिले वरून गाव अधिकार अभिलेखात सदर मृत्यूपत्राप्रमाणे नाव दाखल करणे कामी नोंद केली",
  "talathi": "तनुजा शांतकुमार बिरादार"
}
