{
  "village_code": "273300060415970000",
  "village_name": "बिबवणे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:33Z",
  "surveys": [
    "47/15",
    "47/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री. कृष्णा काशिराम माळकर यांनी अर्ज दिला की बाजुस दाखल मिळकतीतील खातेदार कै. काशिराम रामा माळकर हे दिनांक 17/11/1965 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या पत्नी कै.चंद्रभागा काशिराम माळकर ह्या दिनांक 15/03/1998 रोजी मयत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कृष्णा काशिराम माळकर , नाते : मुलगा, वय :75, वारसदाराची स्थिती :हयात\n2) पुष्पा काशिराम माळकर , नाते : मुलगी, वय :69, वारसदाराची स्थिती :हयात\n3) मंजुळा काशिराम माळकर , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :मयत (दिनांक 07/01/2000)\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ यांचे समक्ष दिनांक 29/12/2025 रोजीचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, सरपंच - पोलीस पाटील दाखला दिलेवरून वारस रजि.क्र. 30 नुसार नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सोनल तुकाराम जाधव"
}
