{
  "village_code": "273300060415970000",
  "village_name": "बिबवणे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:33Z",
  "surveys": [
    "33अ/14अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/06/2026\nअर्जदार श्री.प्रदिप प्रभाकर बिर्जे यांनी अर्ज दिला कि,बाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकार सदरी \"राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलाम 3A अधिसूचना भरत सरकार राज्पात्र दि. 02/08/2022 अन्वये राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन क्षेत्र 0.0290 हे.आर.\" असा शेरा नमूद असलेला दिसत आहे परंतु फेरफार क्र.3543 अन्वये कजाप 14/2025 ची नोंद होऊन मुळ स.नं./हि.नं.33अ/14 मधील क्षेत्र 0.0290 हे.आर. हे संपादित होऊन त्याचा स.नं./हि.नं.33अ/14ब स्वतंत्ररित्या भारताचे राष्ट्रपती भारत सरकार रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय यांचे नावे दाखल झाला आहे.सबब कजाप क्र.14/2025 अन्वये सदरचा शेरा कमी होणे अभिप्रेत होते परंतु नजरचुकीने सदर शेरा संपादन होऊन शिल्लक असलेल्या क्षेत्राच्या सातबारास दाखल झाला.सबब सदरचा चुकीचा शेरा कमी करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "सोनल तुकाराम जाधव"
}
