{
  "village_code": "273300060415990000",
  "village_name": "झाराप",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3230,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:16Z",
  "surveys": [
    "306/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार सुप्रिया गुरुनाथ सावंत यांनी अर्ज केला कि,तहसिलदार कुडाळ ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात टेनन्सी केस.न.६७/२०२५ दिनांक २५/०६/२०२६ च्या आदेशाप्रमाणे मौजे झाराप येथील भूमापन क्रमांक ३०६/अ या मिळकतीमध्ये रुक्मिणी विठ्ठल बिडये हि कुळ नसलेबाबत ठराव झाल्याने कुळ सदरी असलेले तिचे नाव कमी करणेकामी टेनन्सी केस.न. ६७/२०२५ च्या निर्णयाची प्रत जोडून अर्ज सादर केल्याने नोंद केली.",
  "talathi": "सुषमा मंगेश गायकवाड"
}
