{
  "village_code": "273300060415990000",
  "village_name": "झाराप",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3231,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:16Z",
  "surveys": [
    "705"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील पत्र EComp.N0-3467761-File No.COLSIN-34035(16)/253/2026-TAH KUDAL/कावी -676/एस आर-375/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये मौजे झाराप येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झालेला आहे.सदर प्रकरणी प्राप्त आदेशानुसार महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी -०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१, दि.०७/०५/२०१४ नुसार भूधारणा प्रकार वर्ग 1 करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "सुषमा मंगेश गायकवाड"
}
