{
  "village_code": "273300060415990000",
  "village_name": "झाराप",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:16Z",
  "surveys": [
    "1409"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस नमुद कॉलम नं.3 मध्ये दाखल मिळकत गट न. 1409 एकुण क्षेत्र (0.10.70) हे आर.चौ मी (ला.ला 0.10.50) पो.ख.क्षेत्र (0.00.20) हे आर चौ.मी. आकार 0.38 पैकी क्षेत्र 0.01.30 हे.आर. क्षेत्र हिबा लिहून देणार अस्लम बाबालाल मेस्त्री यांनी इस्लामी (मुस्लीम) कायद्यातील तरतुदीनुसार टी.एस.पाडेकर नोटरी यांचेकडील रजिस्टर क्र.989/2026 दि. 18/04/2026 अन्वये हिबानामा ने अब्दुल सत्तार चाँद शेख व हुसेन चाँद शेख आजगावंकर यांना दिले आहे. अब्दुल सत्तार चाँद शेख यांनी हिबानामा प्रत व वर्दी अर्ज दिलेवरून अब्दुल सत्तार चाँद शेख (1000 चौ.मी.) व हुसेन चाँद शेख (300 चौ.मी.) यांचे नावे दाखल करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहेत",
  "talathi": "सुषमा मंगेश गायकवाड"
}
