{
  "village_code": "273300060415990000",
  "village_name": "झाराप",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3238,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:16Z",
  "surveys": [
    "1962"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस नमुद कॉ.नं.3 मधील मिळकतीमध्ये मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील दिनांक 25/06/2026 केस क्र.ALT/32प /SR-01/2026 क्रमांक LSP/SR/1119,लेजर नं.284,पान न. 69 अन्वये वादी श्री.तुकाराम अंकुश वाघाटे यांना मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (प ) अन्वये विक्री केली आहे.असे समजण्यात यावे व कलम 32 (म ) (6) नुसार खरेदीचे प्रमाणपत्र देण्यात यावे असा आदेश करण्यात आला.गट न. 1962 क्षेत्र 0.03.00,पो.ख.0.01.00,आकार 0.02 इतके क्षेत्र मुंबई कुळ वहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32(प ) प्रमाणे विक्री झाल्याने कुळ श्री.तुकाराम अंकुश वाघाटे,यांचे नाव कब्जेदार सदरी तर प्रतिवादी श्रीम.सावित्री प्रकाश वराडकर वगैरे 08 यांचे नाव इतर हक्कात खरेदीप्रमाणपत्राची नोंद होईपर्यंत ठेवणेकामी आदेशप्रमाणे नोंद केली",
  "talathi": "सुषमा मंगेश गायकवाड"
}
