{
  "village_code": "273300060416080000",
  "village_name": "नेरूर तर्फ हवेली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 17746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:14:04Z",
  "surveys": [
    "190/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nतहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण कुडाळ यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक आय.पी./एस.आर./1611 लेजर क्रमांक 23/36 दिनांक 20/05/2017 प्रमाणे बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या जमीन मिळकतीचे पूर्वीचे कब्जेदार यांचे नावे दाखल सदर सर्वे वर्णनाची जमीन मिळकत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये विक्री होऊन झालेल्या विक्रीची रक्कम रुपये रक्कम रुपये 459/-कुळाने पूर्ण फेड केल्याने सातबारा वरील इतर हक्कातील मूळ मालक यांचे नावे बोजा कमी करण्याकरता मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे कडील 32 म खरेदी प्रमाणपत्र व सह दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग कुडाळ दस्त क्रमांक 1151/2017 चे प्रमाणपत्र श्री चंद्रकांत यशवंत मेस्त्री यांनी दिले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अंकिता शाबा कांबळे"
}
