{
  "village_code": "273300060416080000",
  "village_name": "नेरूर तर्फ हवेली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 17747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:14:04Z",
  "surveys": [
    "142/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल मिळकती मध्ये कुळ सदरी असणारे अंकुश शांताराम नेरुरकर हे दिनांक 27/06/2024 रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी महानंदा अंकुश नेरुरकर या दिनांक 11/05/2021 रोजी मयात झाल्या असून त्यांना असणारे वारस पुढीलप्रमाणे\n1 गिरीश अंकुश नेरुरकर मुलगा 64\n2 हेमंत अंकुश नेरुरकर मुलगा 62\n3 सायली साईनाथ सडवेलकर मुलगी 60\n4 निशा उदय सावंत मुलगी 60\n5 रविंद्र अंकुश नेरुरकर मुलगा 57\nअर्जदार श्री गिरीश अंकुश नेरुरकर यांनी मयताचा मृत्युदाखला, प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील यांचे वारस दाखले प्रकरणी सामील केलेले आहेत.",
  "talathi": "अंकिता शाबा कांबळे"
}
