{
  "village_code": "273300060416090000",
  "village_name": "वालावल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:44:25Z",
  "surveys": [
    "6/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस नमूद मिळकतीत कुळ श्री.अरुण बाळकृष्ण खानोलकर यांचे भाऊ श्री.विजय बाळकृष्ण खानोलकर यांचे नाव एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून वारस रजिस्टर क्र.80 व फेरफार क्र.4517 नुसार दाखल झाले होते.व इतर दोन वारस 1.अरुण बाळकृष्ण खानोलकर व 2.राधाबाई बाळकृष्ण खानोलकर वारस रजिस्टर क्र.80 मध्ये नमूद आहेत.तरी इतर दोन वारस 1.अरुण बाळकृष्ण खानोलकर व 2.राधाबाई बाळकृष्ण खानोलकर यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून कुळ सदरी नोंद करणेत येत आहे.",
  "talathi": "सोनाली मोहन मयेकर"
}
