{
  "village_code": "273300060416100000",
  "village_name": "चेंदवण",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:07:05Z",
  "surveys": [
    "10/60",
    "10/62",
    "19/14",
    "19/23",
    "19/34",
    "23/16",
    "23/2",
    "23/20",
    "23/23",
    "31/13",
    "31/14",
    "31/21",
    "31/36",
    "44/3",
    "44/4",
    "45/13",
    "45/26",
    "45/8",
    "47/11",
    "47/3",
    "49/8",
    "6/25",
    "6/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nबाजूस रकाना नं.३ मध्ये नमूद मिळकत हि फेरफार क्र.378 नुसार अर्जदार यांचे आजोबा भास्‍कर पुंडलिक नाईक यांचे नाव रेकॉर्ड ऑफ राईट नुसार दाखल झालेले होते, परंतु कालांतराने फेरफार क्र.2579 ने अर्जदार यांचे आजोबा भास्‍कर पुंडलिक नाईक यांचे नाव कमी होऊन त्‍याऐवजी 1.वसंत भास्‍कर नाईक 2.विनायक पुंडलिक नाईक 3.शांताराम पुंडलिक नाईक यांची प्रत्‍येकी पाच आणे चार पै आणेवारीप्रमाणे अधिकार अभिलेखात नावे दाखल झालेली दिसून येतात, कालांतराने कै.वसंत भास्‍कर नाईक यांचे पश्‍चात त्‍यांचे वारस कै.दिवाकर वसंत नाईक यांचे नावे जमिन मिळकत झालेली दिसून येते, तसेच पुढे कै.दिवाकर वसंत नाईक यांचा वारस तपास होऊन आता त्‍यांचे वारस लक्ष्‍मी दिवाकर नाईक वै.4 यांची नावे अधिकार अभिलेखात दाखल झालेली आहेत. असे असता अर्जदार यांनी मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्रातील वंशावळ, फेरफार क्र.378 व फेरफार क्र.2579 ची प्रत जोडून खाते क्र.268 मध्‍ये 1.सतीश हनुमंत नाईक 2.महेश हनुमंत नाईक 3.जगदिश हनुमंत नाईक 4.लक्ष्‍मण हनुमंत नाईक 5.गिरीधर हनुमंत नाईक 6.उदयकुमार गंगाधर नाईक 7.शिला रंगनाथ नाईक यांची नावे खाते क्र.268 मध्‍ये सहहिस्‍सेदार सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "भरत दत्ताराम नेरकर"
}
