{
  "village_code": "273300060416100000",
  "village_name": "चेंदवण",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:07:05Z",
  "surveys": [
    "47/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री. सतिश सुरेश कोचरेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सुरेश जगन्‍नाथ कोचरेकर\nहे दिनांक 13/01/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1.राजश्री सुरेश कोचरेकर\n2.सतीश सुरेश कोचरेकर\n3.सचिन सुरेश कोचरेकर\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील दाखले दिलेवरून तसेच मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "भरत दत्ताराम नेरकर"
}
