{
  "village_code": "273300060416110000",
  "village_name": "कवठी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:51:08Z",
  "gone_at": "2026-11-04T16:39:39Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री.गोपाळ रामचंद्र कवठकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सिताबाई रामचंद्र कवठकर\nह्या दिनांक-02/09/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१.गोपाळ रामचंद्र कवठकर- मुलगा\n२.उमेश रामचंद्र कवठकर- मुलगा\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील वारस चौकशी अहवाल दिलेवरून तसेच मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "भरत दत्ताराम नेरकर"
}
