{
  "village_code": "273300060416200000",
  "village_name": "हुमरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:38Z",
  "surveys": [
    "16/52",
    "16/74",
    "16/76",
    "16/99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nरकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्री.रामचंद्र आत्माराम मांजरेकर यांच्या नावे दाखल असून त्यांनी वालावल वि.का.सह सेवा सोसायटी लि.वालावल , वालावल ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडून रक्कम रुपये 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख मात्र)कर्ज घेतलेले आहे. अर्जदार श्री.रामचंद्र आत्माराम मांजरेकर यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक. 13/08/2026 वालावल वि.का.सह सेवा सोसायटी लि.वालावल ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यांच्या कलम ४८अ (ब) अन्वये प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर हक्कात रुपये 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख मात्र)चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
