{
  "village_code": "273300060416200000",
  "village_name": "हुमरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1634,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:38Z",
  "surveys": [
    "74/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.,शाखा-कणकवली\nगहाणखत लिहुन देणार : सचिन विष्णू परब रा. हुमरमळा यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2234-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विष्णू परब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
