{
  "village_code": "273300060416200000",
  "village_name": "हुमरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:38Z",
  "surveys": [
    "44/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nस्वप्नील सुरेंद्र तावडे रा. हुमरमळा(खाता क्रमांक1318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुजित रविंद्र वाघ ,सुजीतकुमार केशव उगले , (खाता क्रमांक :-1388)गट/सर्व्हे क्रमांक 44/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1747 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
