{
  "village_code": "273300060416200000",
  "village_name": "हुमरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:53:58Z",
  "surveys": [
    "46/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nकॉलम नं.3 मध्ये दाखल असलेली जमिन मिळकत बुधाजी भगवान सावंत वगैरे 07 यांचे नावे असून त्या जमिनीची भूधारणा वर्ग 2 असून ती भूधारणा वर्ग 1 करणेसाठी मा.अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील आदेश क्रमांक COLSIN -34035(16)/242/2026-TAH KUDAL/कावि -625/एस .आर -357/2026 दिनांक 09/09/2026 चा आदेश प्राप्त झालेवरून भूधारणा वर्ग 2 चा भूधारणा वर्ग 1 करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
