{
  "village_code": "273300060416220000",
  "village_name": "गांधीनगर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:50Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nश्री. रामदास सत्यवान म्हापणकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै.सत्यवान विश्राम म्हापणकर\nहे दिनांक 19/11/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचे नाव :- 1) सावित्री सत्यवान म्हापणकर, नाते : पत्नी\n2)रामदास सत्यवान म्हापणकर ,नाते: मुलगा\n3)नामदेव सत्यवान म्हापणकर , नाते :मुलगा\n4)अरुणा अरुण आंबेरकर , नाते :मुलगी\n5)सुविधा सुधीर कांबळी , नाते : मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
