{
  "village_code": "273300060416220000",
  "village_name": "गांधीनगर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:50Z",
  "surveys": [
    "130/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nरकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत वसौ.वर्षा विलास घारे यांच्या नावे दाखल असून त्यांनी पाट वि.वि.का.सह सोसायटी लि.पाट ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)कर्ज घेतलेले आहे.अर्जदार वर्षा विलास घारे यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक. 25/08/2026 पाट वि.वि.का.सह सोसायटी लि.पाट ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यांच्या कलम ४८अ (ब) अन्वये प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
