{
  "village_code": "273300060416220000",
  "village_name": "गांधीनगर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:50Z",
  "surveys": [
    "105/34",
    "117/2",
    "117/4",
    "117/6",
    "117/8",
    "117/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबाजुस नमुद सर्वे नंबरचे पूर्वीचे जमीन मालक दत्तात्रय रघुनाथ देसाई वगैरे 5 यांचा खरेदी रकमेचा बोजा कमी करणेकरीता मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ३२म अन्वये मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील प्रमाणपत्र क्रमांक.लेजर क्रमांक.284 पान क्र.033 क्रमांक LSP/SR/1128 दिनांक. 17/09/2026 पाहून इतर अधिकारातील बोजा कमी केला व मूळ मालकांचे नाव कमी करून कुळ श्री.सुरेश शांताराम कांबळी वगैरे 8 यांचे भोगवटदारी नाव दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "पूजा बाळासाहेब भोरे"
}
