{
  "village_code": "273300060416240000",
  "village_name": "मुणगी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:22:29Z",
  "surveys": [
    "33/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा. उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांचेकडील आदेश क्र. टेनन्सी अपील क्र.27/2020 दिनांक 24/12/2025 चा निर्णय होऊन अपील मंजूर करण्यात आलेले आहे, आदेशात नमूद केल्यानुसार अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण,कुडाळ यांनी टेनन्सी अपिल क्र. एएलटी/एसआर/56/2015 चे कामी दि. 16/05/2016 रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे. अर्जदार सुनिल यशवंत पाटकर (पाटील) यांनी वर्दी अर्ज व आदेशाची नक्कल प्रत दिलेवरून सदर आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "वैशाली दिलीप देसाई"
}
