{
  "village_code": "273300060416260000",
  "village_name": "गोवेरी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:05:00Z",
  "surveys": [
    "10/24",
    "4/24",
    "42/41",
    "55/16",
    "55/9",
    "58/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्री.सदाशिव गुणाजी गावडे यांच्या नावे दाखल असून त्यांनी नेरूर दक्षिण भाग वि. कार्य. सहकारी सेवा संस्था मर्या.माड्याची वाडी ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)चे कर्ज घेतलेले आहे. अर्जदार श्री.सदाशिव गुणाजी गावडे यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक 17/06/2026 व नेरूर दक्षिण भाग वि. कार्य. सहकारी सेवा संस्था मर्या.माड्याची वाडी यांचे पत्र दिलेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र) चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.",
  "talathi": "अनघा अविनाश राणे"
}
