{
  "village_code": "273300060416270000",
  "village_name": "गोंधयाळे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:03:47Z",
  "surveys": [
    "50/34अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nहिबानामा:- बाजूस नमूद मिळकत ही नसीर अब्दुल रजाक शेख व इतर 9 यांची असून यांचे एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र 0.24.70 हे.आर.चौ.मी आहे.\nलिहून देणार :-\nनसीर अब्दुल रजाक शेख यांनी आपल्या हिश्याचे (खाता क्र:2670 ) 0.24.70 हे.आर.चौ. त्यांनी\nलिहून घेणार :-\nमुर्शरत जावेद नाईक हे त्यांनी\nनोटरी क्रमांक 9713 वर्ष 2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे घेऊन विनामुल्य बक्षीसपत्राने विक्रीत दिलेले आहे.अर्जदार नसीर अब्दुल रजाक शेख यांनी विनामुल्य तोंडी दिलेल्या बक्षीसाचा (हिबा) मेमोरेंडम प्रत जोडून वर्दी अर्ज दिलेवरून लिहून देणार नसीर अब्दुल रजाक शेख यांचे नाव कमी करून लिहून घेणार मुर्शरत जावेद नाईक यांचे नाव गाव अधिकार अभिलेखात दाखल करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनघा अविनाश राणे"
}
