{
  "village_code": "273300060416280000",
  "village_name": "तेंडोली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:45:50Z",
  "surveys": [
    "24/3",
    "24/5",
    "24/7",
    "25/4",
    "292/14",
    "292/4",
    "292/5",
    "294/3",
    "298/2",
    "298/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिपक ज्ञानदेव तेंडोलकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जगन्नाथ ज्ञानदेव तेंडोलकर ऐवजी दिपक ज्ञानदेव तेंडोलकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुडाळ यांच्याकडील आदेश क्रमांक .क्र मशा/आरटीएस/एसआरक्र.112/कावि -1529/2026/5189 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2618694 अन्वये जगन्नाथ ज्ञानदेव तेंडोलकर ऐवजी दिपक ज्ञानदेव तेंडोलकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीच्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शुभम राजू कनवाडे"
}
