{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15024,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "120अ1/24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nकर्ज घेणार- केतकी उमेश चव्हाण (कर्जदार),व उमेश शंकर चव्हाण (सहकर्जदार) यांना\nकर्ज देणार -सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, कुडाळ शाखेकडून शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज रु. 7,75,000/- (अक्षरी सात लाख पंच्याहत्तर हजार मात्र) मंजूर केले होते. मंजूर कर्जासाठी श्री. उमेश शंकर चव्हाण यांच्या नावे असलेली बाजूस कॉलम 3 मधील मिळकत रजिस्टर्ड तारण गहाणखतान्वये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग , कुडाळ यांस तारण दिलेली असलेने दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2252/2026 (1/22) दिनांक 21 सप्टेंबर 2026 प्रमाणे व शाखा व्यवस्थापक शाखा कुडाळ यांचेकडील पत्र क्रमांक 013/44/HD/76/2026-27 दिनांक 06/10/2026 प्रमाणे 7/12 चे इतर हक्कात वरील रकमेच्या कर्जाचा बोजा ठेवण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
