{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "48अ32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : प्राजक्ता प्रकाश तेरसे ,संध्या प्रसाद तेरसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 48अ32 तपशिल : प्राजक्ता प्रकाश तेरसे यांचे हिश्यावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचा र.रु.11,00,000/- बोजा. - 10055\nसंध्या प्रसाद तेरसे यांचे हिश्यावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचा र.रु.10,00,000/- बोजा. - 10055\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचेकडील Loan Closure Certificate (AM2/HSG_PST/2026-27 Date 28-08-2026)दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
