{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "254/1",
    "268अ/17",
    "272अ/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nश्री महादेश्वर सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचे विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री. राहुल प्रल्हाद ढगे यांनी परिशिष्ट १८, नियम १०७ कलम १५६ अन्वये दिनांक १२/०९/२०२६ रोजी अर्ज व सोबत 1) परिशिष्ट १८ नुसार जप्ती आदेश , २) म. स. का. कलम १०१ चा वसुली दाखला , ३)वसुली अधिकारी यांचे म. स. का. १५६ चे अधिकारी पत्र सादर केलेवरून .म. सह. संस्था अधिनियम १९६० कलम १०१ चा वसुली दाखला व कलम १५६ (१) अन्वये जप्ती आदेश याच्या आधारे बाजूस दाखल जमीनीवर पतपेढीचा बोजा निर्माण केला आहे.सबब बाजूस दाखल मिळकतीवर \"श्री महादेश्वर सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचे कर्जापोटी जप्त - वसुली दाखला कलम १०१ अन्वये बोजा\" अशी नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
