{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "65अ/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nश्री. सुवर्णा सुरेश पाटकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सुरेश लक्ष्मण पाटकर]\nहे दिनांक 16/06/2021 रोजी मयत झाले असुन त्यांचा मुलगा सिद्धेश सुरेश पाटकर हे दिनांक 27/07/2025 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- सुवर्णा सुरेश पाटकर पत्नी वय 66 सोनल महेश खोत मुलगी वय 39\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
