{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "151अ1/8/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/12/2025\nवसुली अधिकारी स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी यांनी कळविल्या प्रमाणे स्नेह नागरी पतसंस्था शाखा-कुडाळ या शाखेकडून श्री. वामन वासुदेव सावंत राहणार पेंडूर ता. मालवण यांनी रक्कम रुपये ५०,०००/- (पन्नास हजार) एवढे कर्ज घेतले असुन ते थकित झाले आहे. सदर कर्जासाठी श्री. राजेश जनार्दन कोळंबकर हे जामीनदार असुन कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द कलम १०१ नुसार कायदेशीर कारवाई होऊन त्यांच्या कर्ज वसुली साठी \"वसुली प्रमाणपत्र\" प्राप्त झाले आहे.वारंवार कर्ज थकबाकी मागणी करून सुद्धा कर्जदार व जामीनदार यांनी कर्ज रक्कम भरणा केली नसल्यामुळे जामीनदार श्री. राजेश जनार्दन कोळंबकर यांच्या स्थावर मालमत्तेवर जमिनिवर ७/१२ उतारा सदरी दावा रक्कम रुपये २६,७३९/- (सव्वीस हजार सातशे एकोणचाळीस) एवढ्या रकमेचा स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडीचा कर्ज बोजा नोंद केली.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
