{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "151क1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर जमिनीवर यापूर्वी खातेदार म्हणून श्री. अभय बाळकृष्ण आपटे (पती) यांचे नाव नोंद असून सदर खातेदार यांनी शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत शासन परिपत्रक क्रमांक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग एस 14/2168162 प्र.क्र.458 ल 6 मंत्रालय 1992 दिनांक 15 सप्टेंबर 1992 ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 प्रमाणे आपली पत्नी सौ. प्रिती अभय आपटे यांचे नाव लावण्यासाठी वर्दी अर्ज सादर केला आहे. पती-पत्नी यांनी समक्ष हजर राहून संमती दिली असून सदर हस्तांतरण हे स्वखुशीने व कोणतेही मोबदला न घेता केले आहे.त्यानुसार बाजूस दाखल मिळकतीत सौ. प्रिती अभय आपटे (पत्नी) यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत खातेदार म्हणून नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
