{
  "village_code": "273300064330300000",
  "village_name": "कुडाळ",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 15070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:25Z",
  "surveys": [
    "107फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : अनिल रविंद्र पाटकर\nयांनी प्रमाणे अनिल रविंद्र पाटकर ,वैभव रविंद्र पाटकर ,सविता रविंद्र पाटकर ,सानिका साबाजी हळदणकर यानी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- कुडाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 14468 ) - 14919\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अनिल रवींद्र पाटकर यांनी अर्ज व रिकन्व्हेयन्स डिड दस्त 2472/2026(1/27)दिनांक 30/10/2026 ची झेरॉक्स प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत भदू परब"
}
