{
  "village_code": "273300070416300000",
  "village_name": "नेमळे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:02Z",
  "surveys": [
    "89/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस नमूद सर्व्हे नंबरमध्ये कर्जदार नारायण गोविंद धुरी व सहकर्जदार कृष्णकांत नारायण धुरी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग,शाखा कामळेवीर यांचे कडून रक्कम रुपये रक्कम रु.७,००,०००/-(सात लाख) कर्ज घेवून रजि.तारण गहाणखताने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील प्रत्यंतरणपत्र (रिकन्व्हेयन्स डीड)दस्त क्रमांक २४८७/२०२६ दिनांक १३/०८/२०२६ व सूची 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.",
  "talathi": "श्रुती श्रावण जाधव"
}
