{
  "village_code": "273300070416300000",
  "village_name": "नेमळे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:02Z",
  "surveys": [
    "288/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा कामळेवीर\nलिहून घेणार : सखाराम आत्माराम गावडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 288/3 तपशिल : सखाराम आ.गावडे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा कामळेवीर र रु.110000/-चा सहतारण गहाण खताचा बोजा - 7125\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा कामळेवीर यांचेकडील पत्र जावक क्र. 30/42 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रुती श्रावण जाधव"
}
