{
  "village_code": "273300070416320000",
  "village_name": "कोलगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:40Z",
  "surveys": [
    "198/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : कोलगाव वि.का.स. सेवा सोसा.लि.कोलगाव , शाखा कोलगाव\nलिहून देणार : बाजूस दाखल केलेल्या मिळकत भूमापन क्र. 198/2. ही मिळकत श्री. बळवंत मधुकर कुडतरकर यांचे मालकीची असून, यांनी यावर कोलगाव विकास सेवा सोसायटी कोलगाव, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रु. 3,00,000/- ( तीन लाख रु.मात्र ) इतके कर्ज ईकरार करून अल्प मुदत भातशेती कर्ज घेतले असून, त्या कर्ज रक्कमेचा बोजा ठेवणेसाठी कोलगाव विकास सेवा सोसायटी कोलगाव, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. 34/2026-27. दि. 29/10/2026 चे पत्र व ईकरार- कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर अधिकारात बोजा ठेवणेस नोंद केली.",
  "talathi": "मारुती-सुबराव-सलाम"
}
