{
  "village_code": "273300070416320100",
  "village_name": "कोलगाव म्यू. हद्द",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:56Z",
  "surveys": [
    "12/9अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री.न्हानु नागोजी पेडणेकर,अश्विनी न्हानु पेडणेकर रा.बाहेरचावाडा,कोलगाव म्यु.हद्द सावंतवाडी यांनी गाव मौजे कोलगाव म्यु.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक 12/9अ ह्या जमीन मिळकती मधील जमिनीवर युको बँक शाखा-सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये सोळा लाख पन्नास हजार (16,50,000/-) मात्रचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची न्हानु नागोजी पेडणेकर,अश्विनी न्हानु पेडणेकर यांनी परतफेड केल्यामुळे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी दुय्यम निबंधक,सावंतवाडी यांच्याकडे दिनांक 28/10/2026 रोजी नोंदविण्यात आलेला प्रत्यांतरणपत्र दस्त क्र.3164/2026 प्रत जोडून श्री.न्हानु नागोजी पेडणेकर यांनी अर्ज सादर केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.",
  "talathi": "किरण लक्ष्मण गजीनकर"
}
