{
  "village_code": "273300070416340000",
  "village_name": "आंबेगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:21Z",
  "surveys": [
    "227/4/अ",
    "230/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\n.गाव मौजे आंबेगाव ता सावंतवाडी येथील बाजूस दाखल केलेली मिळकत देविदास रामचंद्र सावंत यांचे नावे असून त्यांनी सदरची मिळकत भावई/क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 300000- (तीन लाख रुपये मात्र ) कर्ज घेतले आहे. याबाबत भावई/ क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचेकडील जावक क्रमांक 33/2026 दिनांक 09/09/2026 पत्रावरून व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र ( इकरार ) दि.09/09/2026 दिलेवरून देविदास रामचंद्र सावंत यांच्या हिश्याच्या मिळकतीवर भावई/क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचा रक्कम रुपये 300000/- (तीन लाख रुपये मात्र ) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.पत्र आर टी एस फाईलीस दाखल असे .",
  "talathi": "यु वी सोनवलकर"
}
