{
  "village_code": "273300070416360000",
  "village_name": "चराठे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:45:22Z",
  "surveys": [
    "248/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकतीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 977000/-चा बोजा फेरफार क्रमांक 5161दि 11-05-2012 ने दाखल केकेला आहे.सदर बोजा रक्कम पूर्ण भरणा केलेने सह दुय्यम निबंधक सावंतवाडी यांज कडील दस्त क्र,3095 दिनांक 21-10-206 केलेने.व सदर बोजा रकमेचा शेरा इतर अधिकारात ठेवलेला बोजा कमी करणेसाठी माधव झिलू परब यांनी दस्त क्र.3095 जोडून वर्दी अर्ज दिले वरून नोंद केली.",
  "talathi": "विजय नारायण पास्‍ते"
}
