{
  "village_code": "273300070416360100",
  "village_name": "चराठे म्यु. हद्द",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:45:43Z",
  "surveys": [
    "83/17क",
    "83/17ड",
    "85/5/7",
    "85/5/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.राजन यशवंत भाईडकर रा.भटवाडी,चराठे म्यु.हद्द यांनी गाव मौजे चराठे म्यू.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक 83/17 क,83/17 ड,85/5/7,85/5/8 ह्या मिळकती मधील जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा-सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये नऊ लाख बावीस हजार सातशे त्र्याऐंशी (9,22,783/-) मात्रचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची राजन यशवंत भाईडकर यांनी परतफेड केल्यामुळे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा- सावंतवाडी यांच्याकडील दिनांक 03/08/2026 रोजीचे पत्र जोडुन श्री.राजन यशवंत भाईडकर यांनी बोजा कमी करण्यासाठी अर्ज दिल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.",
  "talathi": "किरण लक्ष्मण गजीनकर"
}
