{
  "village_code": "273300070416360100",
  "village_name": "चराठे म्यु. हद्द",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:45:43Z",
  "surveys": [
    "63/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस नमूद केलेली गाव मौजे चराठे म्यु.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ६३/७ ही जमीन मिळकत महंमद शफी इब्राहीम पडवेकर वगैरे यांच्या नावे सामाईक ७/१२ सदरी दाखल असुन जमीन मालक महंमद शफी इब्राहीम पडवेकर यांनी आपला सामाईकांतील संपूर्ण अविभक्त हिश्श्याची जमीन मिळकत ही आपली बहीण परवीन इब्राहीम पडवेकर यांना नोटरीकडील तोंडी हिब्बा पत्र क्रमांक ८३५/२०२४ दिनांक २४/०६/२०२४ नुसार लिहून दिलेली असुन त्यानुसार परवीन इब्राहीम पडवेकर यांनी नोंद दाखल करण्यासाठी तोंडी हिब्बापत्राची प्रत दिल्याने परवीन इब्राहीम पडवेकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करण्यासाठी नोंद दाखल केली. सदरचे हिब्बापत्र दुय्यम निबंधक,सावंतवाडी यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाही. अर्ज,फेरफार नोटीस,हिब्बापत्राची प्रत व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहे.",
  "talathi": "किरण लक्ष्मण गजीनकर"
}
