{
  "village_code": "273300070416360100",
  "village_name": "चराठे म्यु. हद्द",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:45:43Z",
  "surveys": [
    "70/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nकु.गीता बाळकृष्ण तुयेकर रा. चराठे म्यु.हद्द यांनी वर्दी अर्ज दिला की बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ७०/४ या जमीन मिळकतींमध्ये कुळ सदरी असलेले खातेदार कै.बाळकृष्ण द्वारकानाथ तुयेकर हे दिनांक १२/०८/२०२१ रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत.\n१) गीता बाळकृष्ण तुयेकर वय - २२ नाते – मुलगी\n३) भाग्यश्री बाळकृष्ण तुयेकर वय - ४८ नाते – पत्नी (मयत) दिनांक ३०/०८/२०२३\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसल्याबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला,जबाब,पंचयादी प्रमाणे नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.",
  "talathi": "किरण लक्ष्मण गजीनकर"
}
