{
  "village_code": "273300070416370000",
  "village_name": "माजगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:35Z",
  "surveys": [
    "69/5/क/1",
    "69/5/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहुन घेणार : दिलीप दत्ताराम गोडकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 69/5/क/1 व 69/5/क/2 वर फेरफार क्रमांक 8664 ने घेतलेला बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा सावंतवाडी यांचेकडील र रु 800000 चा बोजा व फेरफार क्रमांक 8224 ने घेतलेला बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी यांचा र रु 700000/- बोजा\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील एएस01/चार्ज/2026-27 दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती एकनाथ गुरव"
}
